Sushma Andhare यांनी Amruta Fadnavis यांची तुलना केली राखी सावंतशी| Rakhi Sawant| Uddhav Thackeray

2023-04-08 627

ठाकरे गटाच्या (Uddhav Thackeray) फायरब्रँड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उपनेता सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी अभिनेत्री राखी सावंतची (Rakhi Sawant) तुलना अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांच्याशी केली आहे. दोघीही गायन, मॉडलिंग क्षेत्राशी निगडित आहेत आणि दोघींचीही प्लास्टिक सर्जरी झालेली आहे, असं वक्तव्य सुषमा अंधारे यांनी केलं आहे. परभणीतल्या (Parbhani) महाप्रबोधन यात्रेदरम्यान (Mahaprabodhan Yatra) बोलताना सुषमा अंधारे यांनी हे वक्तव्य केलं आहे. मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना सुषमा अंधारे यांनी राखी सावंत आणि अमृता फडणवीस यांची तुलना केली.

#AmrutaFadnavis #SushmaAndhare #RakhiSawant #UddhavThackeray #MohitKamboj #Mumbai #MahaprabodhanYatra #SharadPawar #NCP #GautamAdani #AdaniGroup #Parbhani #UnseasonalRains #Maharashtra

Videos similaires